आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : अविवाहित आई वडील अन् मुलीशी लग्नाचे वक्तव्य, अशी आहे महेश भट्ट यांची Life

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडच्या प्रतिभावान दिग्दर्शकांपैकी एक नाव असलेले महेश भट्ट आज 70 वर्षांचे झाले आहे. 1974 पासून सुरू झालेला ग्लॅमर इंडस्ट्रीतील महेश भट्ट यांचा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू आहे. सध्या महेश भट्ट दिग्दर्शनापेक्षा निर्माते म्हणून सिने इंड्स्ट्रीमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. 'सारांश' आणि 'अर्थ' सारखे चित्रपट देणाऱ्या महेश भट्ट यांचे खासगी आयुष्यही अनेक चढ उतारांचे राहिलेले आहे. रिल लाईफ असो वा रियल लाईफ महेश भट्ट यांचे आयुष्य वादांनी भरलेले राहिलेले आहे.


महेश भट्ट यांच्या संदर्भात अनेक असे वाद आहेत, ज्याबाबत कधीही ते स्पष्टपणे बोलले नाही. पण याविषयी नेहमीच मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते. महेश भट्ट यांचे बहुतांश चित्रपट हे बोल्ड विषयावर आधारित असतात. तर त्यांचे बॉलिवूड मसाला असलेले चित्रपटही चांगले चालतात. ज्याप्रमाणे महेश भट्ट यांच्या चित्रपटात भरपूर ड्रामा असतो, त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनातही अनेक प्रकारचे नाट्य घडलेले आहे. चला तर मग त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाविषयी.


पुढील स्लाइड्सवर वाचा, महेश भट्ट यांच्या जीवनातील काही Facts..

 

बातम्या आणखी आहेत...