Home | Sports | Other Sports | mahesh bhupati loss in mixed doubles

फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीत भूपतीचा पराभव

Agency | Update - May 30, 2011, 05:43 PM IST

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील दुसर्‍या फेरीच्या मिश्र दुहेरीत भारताच्या महेश भूपती-झी झेंगला पाचव्या मानांकित रेनीम-मार्सेलो मेलो या जोडीने 4-6, 6-3, 10-7 गुणांनी पराभवाची धूळ चारली.

  • mahesh bhupati loss in mixed doubles

    पॅऱिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील दुसर्‍या फेरीच्या मिश्र दुहेरीत भारताच्या महेश भूपती-झी झेंगला पाचव्या मानांकित रेनीम-मार्सेलो मेलो या जोडीने 4-6, 6-3, 10-7 गुणांनी पराभवाची धूळ चारली. दुहेरीपाठोपाठच भारताच्या भूपतीचे मिश्र दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले.

Trending