आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला नागा साधू स्वतःसोबत असे काही करतात, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही नागा साधूंच्या रहस्यमयी जगाविषयी ऐकले असेल परंतु महिला नागा साधूंविषयी फार कमी लोकांना माहिती असावे. सुरुवातीला महिला नागा साधूंना महाकुंभ मेळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध झाला, परंतु 2013 मध्ये महिला नागा साध्वींना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली. महिला नागा साधू बनण्यापूर्वी महिलेला हे सिद्ध करावे लागते की, तिला कुटुंब आणि समाजाशी कोणताच मोह नाही. ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहण्यास तयार आहे. या गोष्टीची शहनिशा केल्यानंतर महिलेला नागा साधू बनण्याची दीक्षा दिली जाते. वाचा, महिला नागा साधूंशी संबंधित रोचक गोष्टी...


1. महिला नागा साधू बनण्यापूर्वी महिलेला 6 ते 12 वर्ष कठीण ब्रह्मचर्य पालन करावे लागते. त्यानंतर गुरु त्यांच्या या नियमावर संतुष्ट होतात आणि दीक्षा देतात.
2. महिला नागा साध्वी होण्यापूर्वी आखाड्याचे साधू-संत त्या महिलेच्या कुटूंबाची सर्व पडताळणी करतात.
3. महिलेला नागा बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान आणि तर्पण करावे लागते.
4. महिला नागा साध्वी झाल्यानंतर आखाड्यातील साधू-संत यांना माता म्हणतात.


पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...