आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mahindra Alturas या 5 फीचरच्या आधारे Toyota Fortuner ला देईल टक्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्रा  24 नोव्हेंबर रोजी आपली फ्लॅगशिप एसयूव्ही Alturas G4 लॉन्च करणार आहे. 24 पासूनच कारची विक्री सुरू होणार आहे. जपानी कार Toyota Fortuner चा दबदबा असणाऱ्या सेगमेंटमध्ये Alturas G4 प्रवेश करणार आहे. यासाठी कंपनीने प्रीमियमवर काम केले आहे. Alturas G4 मध्ये 6 असे फिचर्स आहेत जे Toyota Fortuner सारख्या कारच्या फिचर्सपेक्षा अधिक चांगले आहेत. बॉडी शेप आणि साइजमध्ये ही कार फॉर्च्यूनरच्याही वरचढ आहे.

 

कमालीचे आहे इंटीरियर
> महिंद्राच्या कारमध्ये वेंटीलेटेड सीट्स असणार आहे. याद्वारे गरम आणि थंड हवा येईल. यामुळे उन्हाळ्यात किंवा थंड वातावरणात एअर फ्लो आपल्याकडे करण्याची आवश्यकता नाही. तर Toyota fortuner मध्ये हे फीचर उपलब्ध नाही.

 

सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग
> महिंद्राच्या Alturas G4 मध्ये सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग असणार आहेत. कंपनीने एकूण 9 एअरबॅग दिले आहेत. जे कार अपघातात प्रवाशांना सुरक्षित ठेवतील. Fortuner मध्ये ALturas G4 च्या तुलनेत 7 एअरबॅग दिलेले आहेत.

 

पुढे वाचा......

बातम्या आणखी आहेत...