Home | Business | Auto | Mahindra First Choice Wheels; Buy & Sell Pre-Owned Cars In India

महिंद्रा कंपनीचे सेकंड हॅन्ड कार शोरूम: मारुतीपासून हुंदई-ऑडी पर्यंत सर्वांचा होलसेल बाजार, वॉरंटीसह किंमत निम्म्याहून कमी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 05:23 PM IST

फक्त 1 लाखात मिळेल 4 लाखांची कार, अशी चेक करा पुर्ण लिस्ट.

 • Mahindra First Choice Wheels; Buy & Sell Pre-Owned Cars In India

  ऑटो डेस्क - महिंद्रा फर्स्ट च्वॉइस व्हील्स, महिंद्राचे सेकंड हॅन्ड कार खरेदी विक्रीचे शोरूम आहे. येथे कंपनी महिंद्रा सोबतच मारुती, हुंदई, स्कोडा, फोर्ड, होंडा, ऑडी, BMW या सारख्या कंपन्यांच्या गाड्या मिळतात. जर तुम्हाला तुमची कार विकायची असेल तर येथे विकूही शकता. कारची किंमत त्याच्या मॉडेल, रनिंग किलोमीटर आणि व्हॅरिएंटच्या आधारे ठरवली जाते. जसे, ALTO K10 VXI मॉडल जी बाजारात 4 लाख रुपयांत मिळते. ती येथून 1 ते 1.2 लाख रुपयांत खरेदी केली जाऊ शकते.

  वेबसाइटवरून चेक करा प्राइज

  > Mahindra First Choice Wheels ची ऑफिशिअल वेबसाइट देखील आहे. जेथून तुम्ही आपल्या जवळच्या लोकेशनवर असणाऱ्या शोरूममध्ये कारची प्राइज चेक करू शकता.

  > वेबसाइटवर कारच्या प्राइज सोबतच त्याचे मॉडेल, फ्यूल व्हर्जन, किलोमीटर आणि प्राइज लिहिलेली असते.

  EMI चे ऑप्शन

  कारचा ओरिजनल फोटो लावला जातो. कारला मंथली EMI वर पण खरेदि करू शकता. जर तुम्ही येथून 1.2 लाखाची मारुती अल्टो K10 खरेदी करता, तेव्हा त्याची 2,335 रुपये मंथली EMI असेल. ही 5 वर्षासाठी असेल. ज्यावर 16% इंटरेस्ट द्यावा लागेल. तुम्ही कारला 30, 40 आणि 48 महीन्याच्या EMI वर 9%, 13%, 14%, 15% आणि 16% वर खरेदी करू शकता.

  ईझी डॉक्युमेंटेशन

  कार खरेदी करताना तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी ताण घेण्याची गरज नाही. कंपनी कारच्या ट्रांसफर पेपर ते NOC आणि अन्य पेपर्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. कंपनी सगळ्या कारवर एका वर्षाची किंवा 15 हजार किमी पर्यंतची वॅारंटी देत आहे.


  या शहरात आहेत शोरूम

  महिंद्रा फर्स्ट च्वॉइस व्हील्सचे देशभरात 24 शोरूम आहेत. दिल्ली, नोएडा, मुंबई, बैंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकत्ता, गुरुग्राम, भोपाल, झांसी, ठाणे, पुणे, अहमदाबाद, वडोदरा, प्रयागराज (जुने अलाहाबाद), चंदीगड, अमृतसर, नाशिक, रायपुर, हावडा, त्रिवेंद्रम, कोयंबतूर, मलप्पुरममध्ये आहेत.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा Mahindra First Choice Wheels शोरूम मध्ये मिळणाऱ्या काही कारचे फोटोज...

 • Mahindra First Choice Wheels; Buy & Sell Pre-Owned Cars In India
 • Mahindra First Choice Wheels; Buy & Sell Pre-Owned Cars In India

Trending