आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राने सुरू केली आपल्या नवीन XUV300 ची बुकिंग, डीलर्सकडे जाऊन 11 हजार रूपयात करू शकता बुकिंग, लग्झरी आहे ही गाडी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क- महिंद्रा अँड महिंद्रा फेब्रुवारी 2019 मध्ये आपली ऑल न्यू XUV300 लॉन्च करणार आहे. कंपनीने ऑफिशियली याची घोषणा केली आहे. या दरम्यान कंपनीने चायी प्री-बुकिंग सुरू केली आहे. कस्टमर महिंद्राच्या शोरूममध्ये जाउन याची 11 हजार रूपयात याची बुकिंग करू शकतात. मिडीया रिपोर्ट्सनुसार काही डीलर्स 10 हजार रूपयात देखील याची बुकींग करत आहेत. ही XUV500 चे छोटे वेरिएंट आहे. कंपनी या कारला ग्लोबली लॉन्च करणार आहे.महिंद्राचे मॅनेजिंग डायरेक्टर पवन गोयनकाने सांगितले की, आम्ही XUV300 अनेक अॅडवांस आणि यूनिक फीचर्स दिले आहेत. ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटची कार असलो. ही कार आमचे प्रीमियम प्रोडक्ट आहे.

 

महिंद्रा XUV300 चे फीचर्स

> महिंद्रा आपल्या या कॉम्पॅक्ट SUV मध्ये XUV500 प्रमाणेच सनरूफ देणार आहे. 
> LED डेटाइम रनिंग लॅम्प, पुश स्टार्ट/स्टॉप बटन, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमदेखील मिळेल.
> डुअल जोन क्लाइमेंट कंट्रोल AC सारखे अप-मार्केट फीचर्सपण असतील.
> कारचे कॅबिन कंपनी मराजोप्रचमाणे असेल. पण अजून याच्या इंटेरिअरचे फोटो समोर आलेले नाहीत.
> सेफ्टीसाठी यात 7 एअरबॅग्स आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक मिळतील. या सेगमेटमधली ही पहिली कार असेल.
> यात 17 इंच अलॉय व्हील, ABS, ESP आणि EBD सारखे फिचर्स मिळतील


XUV300 चे इंजिन

यात 1.5-लीटर डीझल आणि 1.2-लीटर पेट्रोल, 4-सिलिंडर इंजिन मिळेल. इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. पण यात ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल का नाही याची माहिती नाहीये. याची एक्स-शोरूम प्राइस 8 लाखांपीसून सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...