आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई येथील शासकीय गोडाऊनला भीषण आग.. 15 कोटींचा माल जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- गेवराई येथील शासकीय गोडाऊनला भीषण आग लागून सुमारे 15 कोटींचा माल जळून खाक झाला आहे. रविवारी मध्यरात्री ही आग लागली होती.

 

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत मोठी वित्तहानी झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

बातम्या आणखी आहेत...