आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मकर आजचे राशिभविष्य 22 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope In Marathi 22 Aug 2018

22 Aug 2018, मकर राशिफळ : जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर राशी, 22 Aug 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आणि विचारात आज काही खास काम करण्याच्या गोष्टी चालतील. आज तुम्ही घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यापासून दूर राहावे. यासोबतच तुमच्या संशयी स्वभावावरही आज नियंत्रण ठेवावे. याचा फायदाच तुम्हाला होईल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, आजची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही आणि तुमच्या नोकरी, बिझनेसवर ग्रह-ताऱ्यांचा कसा राहील प्रभाव.

 

पॉझिटिव्ह - तुम्ही अती उत्साहीत असू शकता. स्वत:वर नियंत्रण ठेवा. प्रयत्न केल्यास पैशासंबंधित काही प्रश्न सुटू शकतात. काही लोकांकडून तुम्हाला अतिशय उपयोगी सल्ला मिळू शकतो. विश्वास असलेल्या लोकांसोबत तुम्ही तुमच्या मनातील शंकांवर विचारपूस करू शकता. कोणतेही काम करताना संयम आणि शांततेने करा. कामावर लक्ष द्या. करियरमध्ये मोठे बदल घडू शकतात.


निगेटिव्ह - एखादे मोठे काम पुर्ण करण्यासाठी तुम्ही थोडे चिंताग्रस्त होऊ शकता. अतिशय घाई-गडबडीचा दिवस असेल. आज जो निर्णय घ्याल तो चुकीचा देखील असू शकेल. ज्या विषयाबद्दल तुमच्या मनात चिंता आहे, त्या विषयावर कोणीही काही बोलल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. कोणत्याही विषयाचा किंवा कामाचा हट्ट करू नका. धैर्य ठेवा. वाहनाचा वापर संभाळून करा. कोर्ट कचेरीतील प्रकरणे मार्गी लागू शकतात.


काय करावे - हिरव्या भाज्यांचे सूप प्या.


लव्ह - प्रेमात आनंद मिळाण्याचा योग आहे. जिवनसाथीकडून सुख मिळू शकते. नविन लोकांशी संबंध बनतील किंवा जुनीच नाती पुन्हा नवी होतील.


करिअर - नोकरीतील लोकांना प्रमोशन मिळू शकते. इंटरव्यू किंवा कोणत्याही परिक्षेत यश मिळण्याचे योग आहे. 


हेल्थ - स्वास्थ्याबाबत दिवस चांगला आहे. पूर्वीपेक्षा अधिक उत्तम स्वस्थ्य जानवेल

बातम्या आणखी आहेत...