Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 1 Sep 2018

मकर राशी : जाणून घ्या 1 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Today Capricornus Horoscope (आजचे मकर राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

  • मकर आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 1 Sep 2018
    आजचे मकर राशिफळ (1 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.

    पॉझिटिव्ह - आपत्य आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांचा सल्ला आणि गरजांवर लक्ष द्या. आज तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवा. एकदा स्वत:वर नियंत्रण ठेवले की, तुमचे काम पूर्ण होतील. बदलांचा दिवस आहे. जे बदल तुम्ही अनेक दिवसांपासून टाळत आला आहात, ते आज होतील. एखादा नवा मित्र देखील तुम्हाला मिळू शकतो. धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होऊ शकते.


    निगेटिव्ह - कामात अडथळे निर्मान होऊ शकतात. तुम्ही थोडे त्रस्त होऊ शकता. महत्वकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे निराश होऊ शकता. मनाला दुख: देणारी एखादी जूनी गोष्ट तुमच्या सामोर येऊ शकते. दोस्त, प्रेमी, आपत्य, कुटुंब कोणाहीसोबत वाद होऊ शकतात. कामाचा व्याप तुमच्यावर अधिकचा असेल. नशिबाची साथ कमीच मिळेल.


    काय करावे - ऑनलाइन शॉपिंग किंवा देण्या-घेण्याचे व्यवहार करू नका.


    प्रेम- प्रेमातील स्थिती अधिक चांगली करू शकणार नाही आणि त्रस्थ देखील होऊ शकता. काही काळासाठी तुमच्या भावनांवर ताबा मिळवा.


    करिअर - पैसा गुंतवणूक करण्यात सावधानता बाळगा. नोकरदार वर्गासाठी दिवस सामान्य राहिल. मकर राशिच्या विद्यार्थ्यांना जास्तीच्या मेहनतीतूनच यश मिळेल.


    हेल्थ - दिवसभर तब्बेतीची काळजी वाटू शकते. ब्लड प्रेशरचे पेशन्ट देखील त्रस्थ होऊ शकतात

Trending