आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • मकर आजचे राशिभविष्य 2 Jan 2019, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope In Marathi 2 Jan 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मकर राशिफळ : 2 Jan 2019: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर राशी, 2 Jan 2019 (Aajche Makar Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - बिजनेस किंवा नोकरीमुळे प्रवासाचे योग्य आहेत. बिजनेसमधील लोकांनी योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी एखाद्या अनुभवी माणसाचा सल्ला घ्यावा. कामकाजात सुधारणा होतील. चांगले काम करण्याची इच्छा असेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबाला तुमची गरज असेल. मित्रांची मदत करावी लागेल आणि तुम्हाला भावाकडून सहकार्य मिळेल.


निगेटिव्ह - तुम्ही एखाद्या गोष्टीत भावनिक होऊ नका. थकल्यामुळे तुम्ही सुस्त होऊ शकता. जास्त भावनिकतेमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुमच्या मनात वाईट विचार येऊ शकतात. अवैध आणि चुकीचे कामे करण्याचा प्रयत्न करू नका.


काय करावे - एखाद्या गरिबाला केळी खाऊ घाला.


लव्ह - जीवनसाथी किंवा लवर तुम्हाला एखादे गिफ्ट देऊ शकतो. तुमचे प्रेम संबंधही बळकट होतील.


करिअर - नवीन कार्यालय किंवा दुकान खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते. कामानिमित्त प्रवास होईल. प्रॉपर्टी खरेदी करण्याचे प्लॅनिंग कराल. या राशिच्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.


हेल्थ - तब्येत ठीक राहील. वाहन व्यवस्थित चालवावे.