Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 3 Sep 2018

मकर राशी : 3 Sep 2018: जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

Today Capricornus Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

 • मकर आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  मकर राशी, 3 Sep 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आणि विचारात आज काही खास काम करण्याच्या गोष्टी चालतील. आज तुम्ही घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यापासून दूर राहावे. यासोबतच तुमच्या संशयी स्वभावावरही आज नियंत्रण ठेवावे. याचा फायदाच तुम्हाला होईल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, आजची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही आणि तुमच्या नोकरी, बिझनेसवर ग्रह-ताऱ्यांचा कसा राहील प्रभाव.

  पॉझिटिव्ह - आज भेटणा-या प्रत्येक व्यक्तीशी बोलण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. यामध्ये संकोच करण्यासारखे काहीच नाही. कुटूंबासोबतचे संबंध सुधारु शकतात. प्रेमीसोबत वेळ घालवाल. पहिले कामाविषयी योग्य विचार करा आणि नंतरच एखादे काम हातात घ्या. तरच तुमच्यासाठी चांगले राहिल. आपल्या काम करण्याच्या पध्दतीत सुधारणा करा.


  निगेटिव्ह - कोणत्याही कामाला सोपे समजू नका. तुमच्या समोर अनेक आव्हाने आहेत. तुमच्यासाठी निर्णय घेणे खुप कठीण होईल. पैशांसंबंधीत कामं सांभाळून करा. पैसे अडकण्याची शक्यता आहे. पैशांमुळे टेंशनमध्ये येऊ शकता. स्वतःला विविध अडचणींमध्ये फसलेले असल्याची जाणिव होईल. गरजेपेक्षा जास्त बोलू नका. फक्त स्वतः काय विचार करता याचा विचार न करता समोरच्याचे ऐकून घ्या. वाढत्या खर्चामुळे तुम्ही टेंशनमध्ये येऊ शकता. एखाद्या कामात गरजेपेक्षा जास्त वेळ आणि मेहनत करावी लागू शकते.


  काय करावे - जेवणापुर्वी 1-1 घास गाय आणि श्वानासाठी काढून ठेवा.


  लव्ह - तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे. जुनी भांडण संपवू शकता. विवाहित लोकांना जीवनसाथीसोबत प्रेम आणि सुख मिळेल.


  करिअर - बिझनेसविषयी टेंशन राहिल. हळुहळू सर्व काही ठिक होईल. विद्यार्थ्यांना अडचणी सतावू शकतात. मित्राकडून मदत मिळेल. पुढे जाण्याची संधी मिळू शकते.


  आरोग्य - वातावरणातील बदलामुळे आजारी पडू शकता. इन्फेक्शन होऊ शकते.

Trending