आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉझिटिव्ह - विचारात असलेले काम पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आपल्या सर्व पर्यायांवर विचार करा. तुम्ही आज दुसऱ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न कराल. ऑफिसमधील लोकांसोबत काही फ्लॅनिंग होऊ शकते. कोणत्याही स्थानावर स्वत:ला उत्तम प्रकारे प्रेझेंट करू शकाल. स्वत:चे विष्लेषण करून शकता आणि स्वत:त काही बदल देखील घडवून आणण्याची इच्छा असेल. नवे विचार आणि नव्या ऑफर्स देखील आझ मिळू शकतात. जे जे काही काम असेल ते वेळत पूर्ण होऊ शकेल. चांगल्या लोकांसोबत राहिल्याचा फायदा होइल. धनप्राप्तीचे योग आहेत. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
निगेटिव्ह - जीवनसाथीसी संबंधीत चिंता भेडसावेल. तुम्ही हलक्या तणावात राहू शकता. थोडे अस्वस्थ देखील होऊ शकता. तुम्हाला चिंतेत पाहून तुमचा लाईफ पार्टनर देखील चिंताग्रस्त होऊ शकतो. संभाळून वागा. आज तुम्ही खोटे वचनं आणि खोट्या प्रशंसेमुळे अडचणीत येऊ शकता.
काय करावे - आपल्या जेवणातून एक भाकर गायीसाठी काढून ठेवा.
लव्ह - लाईफपार्टनरशी संबंध बिघडू शकतात. एखाद्या कौटुंबीक कारणामुळे त्रस्त होऊ शकता.
करिअर - गुंतवणूकीसाठी योग वेळ नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणून फायदेशीर ठरणार नाही. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम राहिल. मित्रांकडून मदत मिळू शकते.
हेल्थ - तब्बेतीत चढ उतार येऊ शकतात छोटा मोटा त्रास देखील होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.