Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 5 Sep 2018

5 Sep 2018, मकर राशिफळ : जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

Capricornus Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • मकर आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  5 Sep 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज आपले काम पूर्ण करण्यासाठी अनुभवाची पराकाष्ठा करतील. नवीन कार्यपद्धतीवर तुम्ही कमी विश्वास ठेवाल. आजच्या ग्रह-नक्षत्रांची स्थितीही सांगत आहे की, काही जुने काम आज तुम्हाला त्रस्त करू शकतात. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते, कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे, आरोग्य आणि लव्ह लाइफसाठी कसा राहील दिवस. वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - नव्या योजना देखील तुमच्या समोर येऊ शकतात. महत्वाच्या विषयात तुम्हाला एखादी योजना आखावी लागेल. एखाद्याचा विषय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम देखील तुम्हाला देण्यात येऊ शकते. तुमच्यासाठी दिवस ठिक-ठाक असेल. विचारात असलेले काही काम देखील पूर्ण होऊ शकतात.


  निगेटिव्ह - तुम्हाला सध्याच्या कामापेक्षा अधिकचे काम करावे लागू शकते. लाईफ पार्टनरशी वाद होऊ शकतात. पैशांची देवान-घेवाण किंवा त्याच्याशी संबंधीत कुठलीही गोष्ट लाईफ पार्टनरसोबत करणे टाळा. नोकरी किंवा व्यावसायासंबंधित ऑफर मिळाली तर तिच्यावर त्वरीत काही निर्णय घेऊ नका. कोणतेच काम विचार न करता आणि नशिबाच्या भरवशावर करू नका. तुम्हाला कुटुंबाती अनेक प्रकरणांचा निपटारा करावा लागू शकतो.


  काय करावे - सुपारी नसलेले पान एखाद्या मुलीला खायला द्या.


  लव्ह - डोक्याऐवची मनाने व्यवहार कराल. पार्टनरकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. दिवस देखील उत्तम राहील.


  करिअर - कार्यक्षेत्रात संभाळून रहा. विद्यार्थी यशस्वी होतील. कामात एखादी गोष्ट तुम्हाला चिंते टाकू शकते. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांना यश मिळू शकते.

Trending