Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 6 Sep 2018

6 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Capricornus Horoscope Today (Aajche Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): जाणून घ्या, आज कोणत्या कामासाठी तुमचा दिवस चांगला राहील आणि कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • मकर आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज आपले काम पूर्ण करण्यासाठी अनुभवाची पराकाष्ठा करतील. नवीन कार्यपद्धतीवर तुम्ही कमी विश्वास ठेवाल. आजच्या ग्रह-नक्षत्रांची स्थितीही सांगत आहे की, काही जुने काम आज तुम्हाला त्रस्त करू शकतात. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते, कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे, आरोग्य आणि लव्ह लाइफसाठी कसा राहील दिवस. वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज तुम्‍ही सकारात्‍मक आणि उत्‍साही राहाल. तुमच्‍याशी भेटून काही लोक प्रभावित होतील. नात्‍यांमध्‍ये सुधारणा होईल. जीवनसाथी किंवा प्रेमीसोबतचे नाते आणखी बहरेल. अतिशय सहजतेने हे काम होईल. जुन्‍या अडचणींवर उपाय मिळेल. शत्रूंवर विजय मिळवाल. मुलांकडून सूख आणि आर्थिक सहाय्यता मिळेल. विवाहाचे प्रस्‍तावही मिळतील.


  निगेटिव्ह - दैनंदिन कामात काही अडथळे येऊ शकतात. एखादी न आवडणारी घटनाही घडू शकते. आळसामुळे काही कामे बिघडू शकतात. मकर राशीच्‍या लोकांनी सावधानता बाळगावी. आरोग्‍याच्‍या बाबतीतही दिवस चांगला राहणार नाही. अनेक गोष्‍टींमध्‍ये तुम्‍हाला सांभाळून राहावे लागेल. नविन गुंतवणूक करू नका.


  काय करावे - एखाद्या मंदिरात दान द्या.


  लव्‍ह - खासगी संबंधात गंभीर मतभेदाचे योग बनत आहेत. धैय ठेवा, ही वेळही निघून जाईल.


  करिअर - नवे विचार व नव्‍या पद्धतींनी पुढे जाल. ऑफिसमध्‍ये मेहनतही अधिक घ्‍यावी लागेल. एखादे नवे कामही मिळू शकते. मुलाखत देण्‍यासाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्‍यांना यश मिळेल.


  हेल्‍थ - आळसाचा त्‍याग करा. अन्‍यथा नुकसान होऊ शकते. डोकेदुखी होण्‍याची शक्‍यता आहे.

Trending