Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 7 Sep 2018

जाणून घ्या, आज 7 Sep 2018 ला मकर राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Capricornus Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (मकर आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

  • मकर आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 7 Sep 2018
    आजचे मकर राशिफळ (7 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.

    पॉझिटिव्ह - भविष्यासाठी मोठ्या योजना बनवा. एखादे असे काम करू शकता ज्यामुळे पुढेचालून चांगला फायदा होऊ शकतो. प्रेम, सम्मान आणि सुरक्षेत वृद्धी होईल. खाजगी संबंध मजबूत होऊ शकतात. आज घेतलेले अनेक निर्णय येत्या काही दिवसात अतिशय चांगले परिणाम देणारे ठरतील. कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्याआधी स्वत: येत्या काळात कराव्या लागणाऱ्या मेहनतीसाठी तयार ठेवा.


    निगेटिव्ह - मानसिक तनाव जाणवेल. काही लोकांमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. प्रेमात खर्च वाढू शकतो. पैशांशी संबंधीत व्यवहारात नुकसान देखील होऊ शकते. आज कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.


    काय करावे - एखाद्या झाडाखाली एखादी भाकर ठेवा.

    लव्ह - कामात व्यस्त रहाल, पार्टनरची समजूत काढण्यासाठी खर्च करावा लागेल.


    करिअर - बिजनेस वाढवण्यासाठी आज सावधतेने निर्णय घ्या. तुमच्यासाठी दिवस फारसा चांगला नाही. विद्यार्थ्यांना अधिकची मेहनत करावी लागेल. आभ्यासासाठी दिवस फारसा चांगला नाही. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांना अधिकारी गांभिर्याने घेणार नाहीत. जॉब आणि व्यावसायात काही बाबी तुम्हाला चिंतेत टाकू शकतात.


    हेल्थ - तब्येत उत्तम राहील. मानसिक शांति मिळेल. जुन्या रोगांमध्ये आराम मिळेल.

Trending