आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर राशी : 8 Dec 2018: जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे मकर राशिफळ (8 Dec 2018, Aajche Makar Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीमध्ये चंद्रमा तुमच्या राशीच्या बाहेर बाराव्या राशीमध्ये असेल. तुम्ही योजना बनवा आणि त्यानुसार काम सुरु करा. तुमच्याकडे व्यवसायाचे साधन नसेल तरी तुम्ही काही ना काही काम शोधालच. नवीन विचर तुमच्या मनात येत राहतील. तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता दोन्ही चांगले आहेत. मोकले बोलणे तुम्हाला चांगली संधी देऊ शकते. महत्वाच्या कामांसाठी बाहेरगावीही जावे लागू शकते.

 

निगेटिव्ह - मकर राशीचे काही लोक मिळालेल्या रोजगारात असंतुष्ट राहू शकतात. सावधान राहा कुठल्याही गोष्टीत अति करू नका. जास्त चातुर्य तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. थकवाही जाणवू शकतो. नशिबाची साथ न मिळाल्यामुळे निराशही होऊ शकता. तुम्ही एखाद्या षड्यंत्रालाही बाली पडू शकता. दुसर्यांमुळे तुम्चावेलाही वाया जाऊ शकतो.


काय करावे - पूर्वेकडे आपल्या कुलदेवतेला वंदून दिवा लावावा. दिव्यामध्ये कुंकू वाहावे आणि बाजूला लाल फुल ठेवावे.


लव्ह - तुम्ही आज रोमँटिक मूडमध्ये राहाल. खूपसाऱ्या इच्छा आज तुमच्या मनात असतील. जोडीदाराला आज तुमची एखादी गोष्ट खटकू शकते. नटे सांभाळा.


करिअर - बिझनेस आणि कार्यक्षेत्राची आजचा दिवस फारसा चांगला नसेल. नवी गुंतवणूक करू नका. खर्च वाढतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीत जास्त फळ मिळू शकते.


हेल्थ - तब्बेतीच्या बाबतीत सावध राहा. तब्बेत सांभाळा.

बातम्या आणखी आहेत...