आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मकर आजचे राशिभविष्य 12 Oct 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope In Marathi 12 Oct 2018

12 Oct 2018, मकर राशिफळ : जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकर राशी, 12 Oct 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह- आज तुम्ही कामावर लक्ष देण्याचा पुर्ण प्रयत्न कराल. तुमच्या मनात अनेक प्रकारचे विचार सुरू राहतील. नोकरदार वर्गाला मोठ्या कामांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. धन लाभाचे योग आहे. प्रत्येक काम मनापासून केल्यास फायदा होऊ शकतो. स्वार्थापासून जेवढे दूर रहाल, तेवढे तुमच्यासाठी चांगले असेल. एखादा व्यक्ती तुम्हाला काही सांगणार असल्यास त्याचे लक्षपुर्वक ऐकुण घ्या. तुम्ही कल्पणेतून दूर आणि व्यावहारिक रहा. संधी मिळाल्यास एकटे बसून थोडा विचार करा. 


निगेटिव्ह - काही कामात मन लागणार नाही. कुटुंबातील समस्यांमध्ये व्यस्त रहाल. बोलताना सावध रहा. तुम्हाला बोलायचे एक असेल आणि दुसरेच काहीतरी बोलाल असे होऊ शकते. यामुळे तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो.


काय करावे - पनीर किंवा लोनी खा.


लव्ह - दिवस चांगला राहिल. कुटुंबात तुमचे वर्चस्व वाढेल. पार्टनरचे वर्तन चांगले राहिल.


करिअर - व्यावसायात फायद्याचे व्यवहार होण्याचे योग आहे. नोकरीत बढती मिळू शकते. कमी मेहनतीत चांगले परिणाम मिळू शकतात. या राशिच्या लोकांना यश मिळेल.


हेल्थ- तुमची तब्बेत चांगली राहिल. मानसिक शांति मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...