आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मकर आजचे राशिभविष्य 18 Oct 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope In Marathi 18 Oct 2018

18 Oct 2018, मकर राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 Oct 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुम्ही एखाद्या खास निर्णयावर पोहोचू शकता. मागील काही दिवसांपासून डोक्यात जी उलथा-पालथं चालू आहे ती आज नष्ट होईल. तुमच्यासाठी दिवस ठीक आहे. प्रतिष्ठित लोकांशी जवळीकता वाढेल. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.


निगेटिव्ह - नात्यांच्या नवीन प्रस्तावावर विचार करू नये. जे प्रकरण सुटणार नाही असे वाटत आहे त्याचा विचार सोडून द्यावा. जास्त ताण घेऊ नये. अडचण निर्माण करणारे काही जुने प्रकरण आज त्रास देऊ शकतात. एखाद्या गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया दिल्यामुळे अडचणी वाढवून घ्याल.


काय करावे - मनगटावर पिवळा दोरा बांधावा.


लव्ह - पार्टनरच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्या आवडीचे गिफ्ट द्यावे. तुमचे संबंध मजबूत होऊ शकतात.


करिअर - सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून यश प्राप्त होण्याचे योग आहेत. पैशांच्या बाबतीत गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये.


हेल्थ - जखम किंवा शारीरिक वेदना होऊ शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...