आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मकर आजचे राशिभविष्य 20 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope In Marathi 20 Sep 2018

मकर राशी : जाणून घ्या 20 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 Sep 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - एखाद्या कामासाठी तुम्ही अतिशय उत्साही होऊ शकता. तुमच्याच राशीत चंद्र असल्याने तुमचे आकर्षण वाढू शकते. नवे अनुभव मिळू शकतात. मोठ्या लोकांशी भेट होऊ शकते. ही भेट भविष्यात तुमचे करियर वाढवू शकते. व्यावसायात एखादा व्यवहार करायचा असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्ही इतरांना तुमचे म्हणणे सहजपणे समजून सांगू शकाल. जे काम अनेक दिवसांपासून करण्याचा विचार करत आहात ते काम आज करू शकता. करियरला पूढे नेण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. धार्मिक कामांमध्ये देखील तुमची रुचि वाढू शकते. 


निगेटिव्ह - अधिक उत्साहात काम करणे टाळा. लोकांच्या मनात तुमच्याविषयी गैरसमज असू शकतात. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसाठी ओव्हर पजेसिवस होऊ शकता.


काय करावे - एखाद्या मैत्रिनीला गोड खाऊ घाला.


लव्ह - प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. घरातील कामांत पार्टनरचीत मदत मिळू शकते.


करिअर - व्यावसायात नव्या व्यवहारांमध्ये फायदा होऊ शकतो. नव्या लोकांशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागेल. खर्च देखील वाढू शकतो.


फॅमिली - कुटुंबातील लोकांसोबत वेळ जाईल. नातेवाईकांशी गप्पा होईल. घरातील सदस्यांच्या आनंदासाठी तु्म्ही काही खर्च करू शकता.


हेल्थ - कमी झोप आणि थकवा जाणवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...