आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मकर आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope In Marathi 22 Sep 2018

मकर राशी : 22 Sep 2018: जाणून घ्या, मकर राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 Sep 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - एखाद्याच्या मदतीने तुमचे काम पूर्ण होऊ शकते. लाईफ पार्टनरशी सुरू असलेला अबोला आणि वाद सुटू शकतात. अधिकाऱ्यांशी एखाद्या खास कामांविषयी चर्चा होऊ शकते. प्रेमाचा प्रस्ताव मिळू शकतो.


निगेटिव्ह - कोनाची निंदा करू नका. तुम्हाला कामाचे ओझे अधिकचे वाटू शकते. व्यर्थ खर्च करणे टाळा. एखादी महागडी वस्तू घेणे टाळा. लाईफ पार्टनर व्यस्त असल्याने तुम्हाला वेळ मिळणार नाही. सेविंगमधील पैसे खर्च होऊ शकतात. गुंतवणूक किंवा बचतीच्या बाबातीत सावध रहा.


काय करावे - गायीला पीठ खाऊ घाला.


लव्ह - प्रेमाचा प्रस्ताव मिळण्याचे योग आहे. जिवनसाथी व्यस्त असल्याने प्रेमात चढ-उतार येऊ शकतात.


करिअर - नोकरी किंवा व्यावसायचे रहस्य उघड होण्याची शक्यता आहे. स्पर्धेत यश मिळण्याचे योग आहे, परंतु, यशासाठी अधिक मेहनत करावी लागेल. 


फॅमिली - कुटुंबातील एखादा वाद किंवा तनाव सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे.


हेल्थ - तब्बेतीवर लक्ष द्या. मौसमी आजार उद्भवू शकतात. जूने आजार देखील त्रास देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...