आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मकर आजचे राशिभविष्य 25 Dec 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope In Marathi 25 Dec 2018

मकर राशी : जाणून घ्या 25 Dec 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 Dec 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुमचे नशिब तुमची साथ देईल. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नातेसंबंधासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अविवाहीत लोकांचा आज विवाह ठरण्याचा योग आहे. प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी आज घरुन संमती मिळेल. व्यवसायात फायदा होईल. नवीन संधींच्या शोधात राहा. नोकरीचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे.


निगेटिव्ह - आज महत्त्वाचे काम करण्यासाठी जास्त अट्टाहस करु नका. काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. आज तुम्हाला जास्त आळस येण्याची शक्यता आहे. सहकाऱ्याविषयी तुमच्या मनात चुकीचे विचारही येऊ शकतात.


काय करावे - हळद, केसर आणि चंदन यांचे मिश्रन करुन लक्ष्मीदेवीला टीळा लावा.


लव्ह - आज तुम्ही कोणाला प्रपोज करायचा विचार करत असाल तर सावधान. कारण आज तुमची कोणतीही गोष्ट तुमच्या साथीदाराचे मन दुखवू शकते.


करिअर - आज तुमचे कामाचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामत यश मिळण्याची शक्यता आहे.


हेल्थ - आज तुम्हाला आळस किंवा थकवा जाणवू शकतो. काम करताना अशक्तपणा जाणवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...