Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 29 Aug 2018

मकर राशी : जाणून घ्या 29 Aug 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Today Capricornus Horoscope (आजचे मकर राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

  • मकर आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 29 Aug 2018
    आजचे मकर राशिफळ (29 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.


    पॉझिटिव्ह -
    जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये बदल करण्याती उर्जा संचारेल. कुटुंब आणि प्रियव्यक्तींच्या अडचण सोडवणे तुमच्यासाठी अधिक मेहनतीचे राहिल. दुसऱ्याची मदत करण्यची संधी तुम्हाला मिळू शकते. छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या ठरू शकतात. तुम्हाला थोडे धैर्य बाळगावे लागले. वेळेचा आनंद घ्या.


    निगेटिव्ह - एखाद्याबाबीवरून प्रेयसी किंवा प्रियकर तुमच्यावर नाराज होऊ शकतो. प्रेमसंबंधात चढ-उतार येऊ शकतात. धैर्य बाळगा. तुमच्यासाठी दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. काहीबाबतीत तुम्ही चिंताग्रस्थ होऊ शकता. काही वचनं अर्धवट राहू शकतात.


    काय कराल - विष्णुदेवाची प्रार्थना करा.


    लव्ह - प्रेमात एखादी जूनी अडचण सुटू शकेल. जी तुमच्यासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती आहे, तीला आपल्या मनातील खरे विचार सांगा.


    करिअर - तुमचा खर्च जास्त देखील होऊ शकतो. काही मित्र तुमची टिंगल करू शकतात. आभ्यासात काही गोष्टींची कमी जाणवेल. विषय किंवा फिल्ड बदलण्याचा विचार सोडून द्या. जो तणाव असेल तो निवळेल.


    हेल्थ - कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते.

Trending