Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 30 Aug 2018

मकर राशिफळ, 30 Aug 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Today Capricornus Horoscope (11 ऑगस्ट 2018, मकर राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

  • मकर आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 30 Aug 2018
    30 Aug 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज आपले काम पूर्ण करण्यासाठी अनुभवाची पराकाष्ठा करतील. नवीन कार्यपद्धतीवर तुम्ही कमी विश्वास ठेवाल. आजच्या ग्रह-नक्षत्रांची स्थितीही सांगत आहे की, काही जुने काम आज तुम्हाला त्रस्त करू शकतात. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते, कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे, आरोग्य आणि लव्ह लाइफसाठी कसा राहील दिवस. वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. पार्टनरकडून नफा होऊ शकतो. नवीन काम करा, फायदा होईल. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मेहनतीने पुढे जा. भाऊ आणि मित्रांच्या मदतीने तुमच्ये विशेष काम पुर्ण होतील. ऑफिसमध्ये एखादे नवे काम मिळू शकेल. एखादे जूने प्रकरण समोर आले तर, त्याला तिथेच विसरून पुढे जा.


    निगेटिव्ह - कोणतेही काम सतत करणे टाळा. उधारी देणे आणि घेणे टाळा हेच तुमच्यासाठी उत्तम असेल. घर-कुटुंबाच्याबाबतीत दिवस थोडा आव्हानात्मक असू शकेल. छोटे-मोठे वाद होण्याची शक्यता आहे. होऊन गेलेले विषय जेवढे उकरून काढाल, तेवढे अधिक चिंताग्रस्त व्हाल.


    काय करावे - पानावर धनी ठेऊव नदीत सोडा.


    लव्ह - जूने विषय आज निकाली निघू शकतील. तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागले. कुटुंबात खर्च देखील वाढू शकतो.


    करिअर - जून्या गुंतवणूकीतून आज तुम्हाला फायदा मिळू शकतो. खर्च वाढेल, परंतु, दिवस चांगला जाईल. आभ्यास कमी आणि कन्फ्यूजन जास्तीचे होऊ शकते. कोणत्याही एकाच विषयावर ध्यान द्या, हे उत्तम राहील.


    हेल्थ - दिवसभराच्या कामामुळे थकवा आणि आळस येऊ शकतो.

Trending