Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मकर आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 31 Aug 2018

मकर राशी : जाणून घ्या 31 Aug 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Today Capricornus Horoscope (आजचे मकर राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

 • मकर आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya | Today Capricornus Horoscope in Marathi - 31 Aug 2018
  आजचे मकर राशिफळ (31 Aug 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.


  पॉझिटिव्ह - सहयोग आणि समजूतदारीने तुम्ही पुढे जाल. तुमचे कौतुक होऊन सन्मानही होईल. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न कराल. तुमच्यासाठी कमी बोलणे आणि जास्त ऐकणेच हिताचे. आसपासच्या व्यक्तींशी सहानुभूती ठेवा. रोमान्समध्ये वेळ जाईल. बहुतांश प्रकरणांत यशस्वी व्हाल. काही बाबतीत धैर्य ठेवावे लागेल. पैसा आणि संपत्तीशी संबंधित महत्त्वाचे सौदे होतील.

  निगेटिव्ह - थोड्या अडचणी येतील. चुकांवरून चर्चा किंवा स्पष्टीकरण देण्याची वेळ येईल. बिझनेस पार्टनर, प्रेमी किंवा जीवनसाथी तुमच्यावर नाराज होऊ शकते. एखाद्या गोष्टीमुळे आज विचलित व्हाल. एकाच वेळी दोन कामे केल्याने गोत्यात याल. मोठे निर्णय आज टाळाच. एखादे नवे कामही आज सुरू करू नका. जुना व्यवहार अडकल्याने अडचणी वाढतील. एखाद्या अडकलेल्या कामामुळे नोकरीतही अडचणी येतील.


  काय करावे - इतरांना आपला पेन वा स्टेशनरी वस्तूचा वापर करू देऊ नका.


  लव्ह - तुमचे कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज जुन्या प्रकरणांचा निपटारा करू शकता. प्रियकराशी किंवा प्रेयसीशी संबंध आणखी मधुर बनवण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल.


  करिअर - बिझनेसमध्ये अचानक फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना कठोर मेहनतीनंतरच यश मिळेल.


  हेल्थ - आरोग्याबद्दल सतर्क राहा. दुखापत वा शरीरावर एखादी जखम होऊ शकते.

Trending