आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील साबणाचे उरलेले तुकडे फेकू नका, 5 मिनिटात तयार करा 50 रुपयांचा हँडवॉश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंघोळीचा साबण युज होता-होता छोटा होतो. या साबणाचे छोटे-छोटे तुकडे झाल्यानंतर हे फेकून दिले जातात. परंतु तुम्ही साबणाचे हे छोटे-छोटे तुकडे फेकून न देता यापासून हँडवॉश तयार करू शकता. यासाठी तुम्ही वेगळे काहीच करण्याची गरज नाही. फक्त साबणाचे तुकडे लागतील. या साबणांच्या तुकड्यांपासून तुम्ही मार्केटमध्ये 50 रुपयांना मिळणाऱ्या हँडवॉश एवढे हँडवॉश घरीच तयार करू शकता.


या गोष्टी लागतील 
साबणाच्या तुकड्यांसोबतच तुम्हाला मिक्सर, एक ग्लास गरम पाणी आणि 1 टोपण डेटॉल लागेल. या सर्व गोष्टींपासून तुम्ही 500ml पेक्षा जास्त हँडवॉश तयार करू शकता. याची क्वालिटीही उत्तम राहते.


10 रुपयांच्या साबणीपासूनही तयार होईल
तुमच्या घरामध्ये साबणाचे तुकडे नसल्यास तुम्ही फक्त 10 रुपयांचा स्नानाचा साबण खरेदी करूनही हँडवॉश तयार करू शकता. चांगल्या क्वालिटीचे हँडवॉश तयार करायचे असल्यास महागड्या साबणाचा वापर करावा लागेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...


 

बातम्या आणखी आहेत...