Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | make-men-impotent-red-pepper-sheeds

सावधान... पुरुषांना नपुंसक बनवतात लाल मिरच्या

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 30, 2011, 03:12 PM IST

स्वयंपाक चटकदार बनवण्यासाठी लाल तिखट वापरण्यात येते. परंतु तुम्हाला माहित आहे का की...

  • make-men-impotent-red-pepper-sheeds

    भाजीपाला त्वरीत आणि अधिक पिकविण्यासाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे मुली वेळेपूर्वी वयात येतात, असे वृत्त काही दिवसांपूर्वी आल्याचे तुम्हाला माहीत असेल. अशा अनेक गोष्टी बऱ्याचदा आपल्याला माहितच नसतात. आता इथेच पहा ना, लाल मिर्ची आपण सारेच वापरतो. स्वयंपाक चटकदार बनवण्यासाठी लाल तिखट वापरण्यात येते. परंतु तुम्हाला माहित आहे का की लाल तिखटात एक भयंकर रसायन लपलेलं असतं. आयुर्वेदानुसार लाल मिरचीतल्या बियांमध्ये एक असे रसायन असते की ते पौरुषत्व कमी करते. नपंसक बनवते.
    तुमचा आयुर्वेदावर विश्वास असेल तर यापुढे जेवनात लाल तिखट कमी वापरा. मिर्चीचा वापर पूर्णपणे बंद करणे अवघड आहे, पण वापर कमी करणे आपल्या हातात आहे की नाही.

Trending