आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवाळीला बजाज फिनसर्व्हच्या #JustEMI सोबत आपल्या इच्छा पूर्ण करा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देशात साजरा करण्यात येणार सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. असे म्हणतात की, हा सण आपल्या आयुष्यात समृद्धी घेऊन येतो आणि आपले नशीब उजळवतो. या सणादिवशी आपण आवश्यक गोष्टींची खरेदी करतो. यामध्ये स्मार्टफोन किंवा आपल्या घराचे रुपडे पालटण्यासाठी फर्निचर तसेच आपले आई-वडील/अर्धांगिनीसाठी एखादी भेटवस्तू आपण खरेदी करत असतो.  पहिल्यापासूनच 'शॉपिंग' आणि 'दिवाळी' यांचे एक नाते राहिले आहे. कारण सणासुदीच्या काळात तुम्हाला बहुतांश प्रत्येक उत्पादनांवर सूट मिळत असते आणि तुम्ही या मोठ-मोठ्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. यामध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांसोबत नुकतेच लॉन्च केलेली उत्पादने तुम्हाला आकर्षक किमतीवर मिळतात. आज शॉपिंग करण्याची पद्धत बरीच विकसीत झाली आहे. यात तुम्हाला ईएमआयवर शॉपिंग करण्याचा मार्ग आवडेल. ईएमआयमध्ये तुम्हाला अनेक मूल्यवर्धित फायदे मिळतात. सोबतच तुम्हाला एकदाच पैसे भरण्याची चिंता नसते. यामुळे यावेळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पैशांची चिंता न करता बिंधास्तपणे शॉपिंग करू शकता किंवा महागड्या वस्तू खरेदी करू शकता. सणासुदीच्या या दिवसांत तुमचा आनंद वाढवण्यासाठी बजाज फिनसर्व्ह तुमच्यासाठी #JustEMI wali Sparkling Diwali मोहीम घेऊन आले आहेत. याद्वारे आपल्या पसंतीच्या वस्तू साध्या ईएमआयवर खरेदी करण्यास तुम्हाला मदत होईल. याद्वारे तुम्हाला पैसे देणे खूप सोयीचे आणि सोपे होईल.  या मोहिमेचा एक भाग म्हणून, कंपनीने एक व्हर्च्युअल EMI Network Town तयार केले आहे. येथे तुम्ही ईएमआय नेटवर्क कार्डच्या मदतीने 1,800 पेक्षाही अधिक शहरांमध्ये असलेल्या 90 हजारांहून अधिक रिटेलर्सच्या श्रेणीमध्ये बजाज फिनसर्व्हवर उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उत्पादने पाहायला मिळतात. तसेच तुम्ही बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्कवर खरेदी करू शकतात आणि याला सहजरित्या #JustEMI मध्ये बदलू शकतात. जेणेकरून आपण ही दिवाळी आपल्यासाठी आणि आपल्या प्रिय-जनांसाठी अधिक नेत्रदीपक बनवू शकता.  

येथे आम्ही आपल्याला काही फायद्यांविषयी सांगत आहोत ज्याचा आपण लाभ घेऊ शकता :

> आता तुमच्यासाठी शॉपिंग करणे आणखी सोपे होईल. कारण देशभरातील 1,800 पेक्षा अधिक शहरांमध्ये असलेल्या 90 हजारांहून अधिक स्टोअर्सवरील मोबाइल, फर्निचर, टेलिव्हिजन, किराणा सामान तसेच इतर प्रकारचे सामान ईएमआयवर सुलभरीत्या खरेदी करण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. 

> येथे कोणत्याही अडचणीशिवाय कर्जाला मंजूरी दिली जाते आणि यासाठी तुम्हाला एक साधा ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुमच्या पूर्व-मंजूर कर्जाच्या रकमेबद्दल तुम्हाला त्वरित माहिती मिळेल.

> बरेच कागदपत्रे सादर करण्याच्या कामात नेहमीच एक समस्या असते. मात्र बजाज फिनसर्व्हसोबत तुम्हाला अनेक प्रकारचे फॉर्म भरण्याची तसेच अनावश्यक कागदपत्रांबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. एक सामान्य KYC कागदपत्रांसह रद्द केलेला चेक जमा करून आपण बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्कवर सहज प्रवेश करू शकता.

> तुम्हाला फक्त तुमचे बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क कार्ड स्वाइप करायचे आहे आणि अशाप्रकारे तुम्हा आपल्या ईएमआय खरेदीला सहजरित्या पूर्ण करू शकता. बजाज फिनसर्व्हचे विद्यमान ग्राहक कंझ्युमर पोर्टल - Experia (एक्सपेरिया) येथे भेट देऊन सहजपणे कार्डसाठी अर्ज करू शकतात. तर नवीन ग्राहक उत्पादन खरेदी करताना बजाज फिनसर्व्हरच्या कोणत्याही भागीदार स्टोअरमध्ये कागदपत्रे सबमिट करुन कार्ड प्राप्त करू शकतात.

> तुम्ही आपल्या ईएमआय नेटवर्कवर एक हजारांहून अधिक रोमांचक ऑफर्स, सवलत, कॅश बॅक, व्हाउचर आणि विनामूल्य भेटवस्तूंचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही दहा कोटी रुपयांपर्यंतच्या प्री-अप्रूव्ड ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. ही ऑफर 28 ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरु राहील.

> तुम्हाला यासाठी प्रोसेसिंग फी बाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्कवर उपलब्ध असलेल्या बर्‍याच उत्पादनांच्या खरेदीवर अत्यंत नाममात्र किंवा शून्य प्रक्रिया शुल्क द्यावे लागते. यानंतर, आपल्या उत्पादनाची किंमत अत्यंत सुलभ ईएमआयमध्ये रूपांतरित होते.

बातम्या आणखी आहेत...