आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरच्या बर्थडे पार्टीत पोहोचली मलायका अरोरा, अर्जुन कपूरच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसली, वडीलांसाठी खास भारतात परतली सोनम, पती आनंदसोबत सेलिब्रेशनमध्ये झाली सामील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोमवारी लेट नाइट अनिल कपूरच्या 62 व्या बर्थडेची पार्टी होती. पार्टीमध्ये पूर्ण कपूर फॅमिली सामील झाली. खास गोष्ट ही होती की पार्टीमध्ये मलायका अरोराही हजार होती. लेट नाइट पार्टीमध्ये मलाइका सो-कॉल्ड बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसली. तसेच खासकरून वडीलांसाठी सोनम इंडियात परतली. सोनम पती आनंद आहूजासोबत कामानिमित्त अबरॉडमध्ये होती पण वडीलांच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये ती पतीसोबत सामील झाली. काका अनिलच्या बर्थडे पार्टीमध्ये जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर स्टनिंग लुकमध्ये दिसल्या. जाह्नवीने ग्रीन कलरचा शाइनी ड्रेस घातला होता तर खुशीने ब्लैक शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. सोबतच जैकलीन फर्नांडीजही पार्टीत गॉर्जियस लुकमध्ये दिसली. अनिलने लेट नाइट आपल्या फॅमिलीसोबत केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडेला पत्नी सुनीता, मुलगा हर्षवर्धन आणि छोटी मुलगी रिया हेही होते पण सोनम बाहेर होती म्हणून येऊ शकली नाही. त्यामुळे सोनमने पती आनंदसोबत व्हिडीओ कॉल करून वडीलांचे बर्थडे सेलिब्रेशन अटेंड केले. 

 

सोनमने लिहिले वडिलांच्या नावाने इमोशनल लेटर.. 
- अनिलच्या बर्थडेच्या निमित्ताने त्यांची मुलगी सोनमने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहून वडीलांना बर्थडे विश केले आहे. सोनमने लिहिले आहे, "जरी मी लहान पाणी बाहेरच्या जगाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असेल, टीनएजमध्ये खूप खट्याळ वागली असेल, किंवा आता लग्न झालेली एक स्त्री झालेली असेल, तुम्ही नेहमी माझ्यासोबत उभे राहिलात. माझ्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन केले. प्रिय बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला नेहमी आपलेपणा देण्यासाठी धन्यवाद. मी तुमच्यावर खूप प्रेम करते."
- अनिल यांचे लवकरच अपकमिंग चित्रपट 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' आणि 'टोटल धमाल' हे येणार आहेत आणि अनिल यांची तीन मुले सोनम, रिया आणि हर्षवर्धन लवकरच 'कॉफी विद करन सीजन 6' मध्ये एकत्र दिसणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...