आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Malaika Arora, Appearing In Bold Look Outside The Gym, Social Media Users Trolled Her

जिमच्या बाहेर बोल्ड लूकमध्ये दिसली मलायका अरोरा, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - वयाचे तरी भान राहू द्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मलायका अरोरा आपल्या जिम आउटिंगमुळे चर्चेत राहाते. अशातच हाल ती पुन्हा एकदा जिमच्या बाहेर दिसली होती. तेव्हा तिने स्किन कलरचा बॉडी सूट घातला होता. हे स्पोर्ट्स वेअर रीबॉक X डेव्हिड बेकहम सीरीज आहे. मलायकाचे बॉडीसूटमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आले तेव्हा यूजर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली. 

लोक म्हणाले, स्वस्त किम करदशियां

सोशल मीडियावर मलायकाबद्दल अनेक विचित्र कमेंट्स केल्या गेल्या. ट्रोलर्सने तिला स्वस्तातली किम कारदशियां म्हणले. एका यूजरने लिहिले, आतापर्यंतचे सर्वात वाईट आउटफिट. आणखी एका यूजरने लिहिले, खूप लाजिरवाणे, वयाचे तरी भान ठेवायचे. आणखी एका यूजरने लिहिले, बॉलिवूडमुळे आपण आपली संस्कृती आणि सभ्यता हरवत चाललो आहोत. 

46 वर्षांची मलायका फिटनेस प्रेमी आहे. ती जिममध्ये वर्कआउटव्यतिरिक्त योगादेखील करते. मलायका डाएटचे लक्ष ठेवण्याबरोबर फिट राहण्यासाठी आउटडोअर स्पोर्ट्स खेळते. रोज अर्धा तास स्विमिंग, सायक्लिंग आणि जॉगिंगदेखील करते. फिटनेस शेड्यूलमध्ये योगा, डान्स, वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंगदेखील सामील आहेत. मलायकाने मुंबईमध्ये दीवा योगा नावाचा योगा स्टूडियोदेखील सुरु केला आहे.  

बातम्या आणखी आहेत...