आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क. मलायका अरोरा मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. या दरम्यान तिने डेनिमचे जॅकेट, व्हाइट टॉप आणि एक्स्ट्रा रिप्ड जीन्स घातली होती. तिने मोठी हँड बॅग कॅरी केली होती. मलायचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या ओव्हरऑल लूकवर सोशल मीडिया यूजर्स खिल्ली उडवत आहे. एका यूजरने तिच्या लूकवर कमेंट करत लिहिले की, "बॅगऐवजी हातात कटोरा असता तर जास्त सूट झालं असतं." एका यूजरने लिहिले - "बॅग एवढी मोठी आहे की, कटो-याची गजर नाही." अशाच प्रकारे इतर यूजर्सनेही मलायकाची खिल्ली उडवली...
- मलायका चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे आणि रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत असते.
- दिर्घकाळापासून मलायका आपल्या 13 वर्षे लहान बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे चर्चेत आहे. दोघंही नुकतेच करीना कपूर-अमृता अरोराच्या पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. या पार्टीमध्ये दोघांचा कोजी फोटो व्हायरल झाला होता.
- अर्जुनसोबतचे रिलेशनशिप मलायकाने अजुनपर्यंत स्विकारलेले नाही. तिने एका मुलाखतीत म्हटले होते की, पर्सनल आयुष्यावर बोलणे तिला आवडत नाही. ती म्हणाली होती की, मी माझे आयुष्य एन्जॉय करत आहे.
सोशल मीडियावर आलेल्या कमेंट्स
- मलायका मॉम आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला भेटायला जात आहे.
- हिला थंडी नाही वाजत का?
- असे दिसायचे होते तर जिन्स घातलीच कशाला.
- ब्लीज अर्जुन कपूरला सोड, लहान आहे तुझ्यासमोर
- ती अर्जुनच्या वयासोबत आपली स्टाइल एडजस्ट करत आहे.
जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये केला कॅमिओ
मलायकांने जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये कॅमिओ आणि आयटम नंबर केले आहे. ती यावर्षी आलेल्या 'पटाखा' चित्रपटात कॅमिओ करताना दिसली होती. सध्या ती 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल' मध्ये जज म्हणून दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.