आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लीव्हेज दाखवण्यासाठी मलायकाने परिधान केली होती अशी ब्रा, 2 दिवस सहन केल्या वेदना, म्हणाली-तेव्हा अशा ब्रा नव्हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 44 वर्षांची मलायका अरोरा नेहमी तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. मलायका नुकतीच एका टॉक शोमध्ये पोहोचली होती. त्याठिकाणी तिने पर्सनल लाइफबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 'फीट अप विद द स्टार्स' या शोचा प्रोमो समोर आला आहे. त्यात होस्ट अनाइता श्रॉफ अदजानियाने मलायकाला विचारले की, तिला कोणच्या बॉडी पार्टचा इंश्युरन्स काढायला आवडेल? त्यावर मलायका म्हणाली ती तिचे Ass सिक्योर करू इच्छिते. मलायकाचे 'पटाखा' चित्रपटातील 'हॅलो हॅलो' आयटम साँग नुकतेच रिलीज झाले आहे. सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान स्टारर हा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होईल. 


अंडरगार्मेंट्समुळे दोन दिवस सहन केल्या वेदना 
- मलायकाच्या काही जुन्या फोटोशूटचे स्टायलिंग अनाइताने तयार केले आहेत. त्याबाबतही शोमध्ये चर्चा झाली. त्यात काही फोटो त्या काळातील होते जेव्हा पुश अप ब्रा नव्हते. मार्केटमध्ये फक्त स्टेनलेस मिळायचे. 
- एकदा फोटोशूटमध्ये जास्त क्लीव्हेज फ्लॉन्ट करण्यासाठी अनाइताने टॅप ब्रा तिला परिधान करायला लावली. शूटनंतर ती ब्रा काढायला मलायकला फार वेळ लागला. 
- मलायका म्हणाली, मला ती ब्रा काढायला 2 दिवस लागले होते. मला फार वेदनाही झाल्या होत्या. 


डेटींग केले नाही 
- मलायका असेही म्हणाली की, तिने लाइफमध्ये कधी डेटींग केले नाही. मी या सर्वासाठी नवीन आहे. मी कधीही डेटींग केले नाही. ज्याच्याशी डेटींग केले त्याच्याशीच लग्न केले. मलायका सध्या सिंगर मदर असून ती मुलगा अरहानला सांभाळते. 
- मुलाबाबत मलायका म्हणाली, प्रत्येक बाबतीच त्याचे स्वतंत्र मत आहे. माझी मुले मला कूल समजतात. कारण मी त्यांच्या लाइफमध्ये हस्तक्षेप करत नाही. 
- 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला असून त्यानंतर तिचे नाव अर्जुन कपूरबरोबर जोडले गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...