आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षांच्या मलायका अरोराने सोशल मीडियावर शेयर केला इतका बोल्ड फोटो की, तिच्या मैत्रिणीनेच दिली शिवी, विचारले - हे फोटो कोण काढत आहे ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मलायका अरोरा सध्या मालदीवच्या प्रायव्हेट आयर्लंड नियामामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. येथीलच तिचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होता हे. यामध्ये 45 वर्षांच्या मलायकाने बिकिनीवर बाथरोब घातले आहे. तिने अशी काही पोज दिली आहे ज्यामध्ये तिचा बाथरोब हवेत उडत आहे. सोशल मीडिया यूजर्ससोबतच तिची मैत्रीण आणि फिल्म डायरेक्टर फराह खाननेदेखील या फोटोमुले तिची थट्टा केली आहे. फराहने कमेंटमध्ये शिवीचा वापर करत विचारले, "क#नी, हे फोटोज कोण काढत आहे ?" याला रिप्लाय देत अनेक लोकानीं अर्जुन कपूरचे नाव लिहिले. 

सोशल मीडिया यूजर्स भडकले...
मलायकाच्या फोटोवर सोशल मीडिया यूजर्स खूप राग व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, "जराही लाज वाटत नाही का आंटीला ?" एका यूजरने टोमणा मारत लिहिले, "वा...तुझ्या मुलाला तुझ्यावर नक्कीच गर्व होईल. हा फोटो पाहून तो खूप खुश होईल." एका यूजरची कमेंट आहे, "ओह माय गॉड...हे तर जास्तच झाले." दुसरी एक कमेंट आहे, "नाही मलायका नाही...ही योग्य पोज नाहीये. मला तुझ्या बॉडीचे कौतुकच आहे. पण हे कौतुक करण्याजोगे नाही."

बातम्या आणखी आहेत...