आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Malaika Shears 5 Photographs To Create A Ponytail, Arjun Kapoor Made A Funny Comment

मलायकाने 5 फोटोजद्वारे घेतला पोनीटेल बांधण्याचा क्लास, अर्जुन कपूरने केली फनी कमेंट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बी-टाउनच्या सर्वात हॉट कपल्सपैकी एक आहे. हे दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघे एकमेकांच्या फोटोवर फनी आणि लव्हिंग रिएक्शन देतात. मलायकाने इंस्टाग्रामवर फोटो सीक्वेंस शेअर करून परफेक्ट पोनीटेल बांधण्याचा क्लास घेतला, ज्यावर अर्जुन मलायकाची खिळली वाढवताना दिसत आहे.  

 

मलायकाने शिकवले टेकनीक...  
मंगळवारी मलायकाने 5 फोटोज शेअर केले. या फोटोजमध्ये ती पूलच्या काठावर पोनीटेल बांधण्याचे ट्रिक सांगत आहे. या पोस्टवर तिने लिहिले आहे, '5 स्टेप्समध्ये शिका पोनीटेल बांधणे.' 

 

मलायकाची इंस्टापोस्ट... 

 

 

अर्जुनची फनी कमेंट... 
मलाइकाने पोस्ट शेअर करताच अर्जुनने यावर मजेदार कमेंट केली. त्याने चेष्टेत म्हंटले, 'पाच फोटोजनंतरही पोनीटेल नाही बांधली.'

 

व्हायरल होत आहे अर्जुनचे कमेंट... 
अर्जुनने कमेंट करताच मलायकाची ही पोस्ट वेगाने व्हायरल होता हे. फॅन्सदेखील यावर फनी कमेंट करत आहेत. मलाइकाच्या पोस्टवर अर्जुनने असे रिएक्ट करणे नवे नाही. तो अनेकदा मलायकाच्या फोटोवर असेच कमेंट करताना दिसतो.