आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शाहजहांपूर- यूपीच्या शाहजहांपूरमध्ये राजकीय कन्या इंटर कालेजच्या 4 विद्यार्थिनींनी शुक्रवारी एका शिक्षकावर छेडछाड करण्याचा आरोप लावला आहे. मुली तक्रार घेऊन थेट डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटच्या ऑफिसमध्ये गेल्या. त्यानंतर शिक्षाविरूद्ध लिखीत तक्रार दाखल करून त्याला पदावरून काढण्यात यावे अशी विनंती केली. त्यासोबतच एका महिला शिक्षीकेवर ट्यूशनमध्ये शिकण्याचा दबाव टाकायची.
शाब्बासकीची थाप देताना कंबरेवर हात टाकायचा
- सिटी मजिस्ट्रेटसमोर जीजीआयसीच्या विद्यार्थिनींनी शिक्षक पंकेश मिश्रा 11वी क्लासच्या स्टूडेंट्सना शाब्बाशी देण्याच्या बहाण्याने वाईट पद्धतीन हात लावायचा. डोक्यावर हात लावायच्या ऐवजी तो पाठ आणि कंबरेवर हात लावायचा.
- त्याशिवाय मुलींनी शाळेतील एका महिला शिक्षीकेवर जबरदस्तीने ट्यूशन लावण्याचा दबाव टाकतात असा आरोप लावला आहे, आणि नकार दिल्यावर फेल करण्याची धमकी द्यायच्या.
चार मुलींनी दाखवली तक्रार करण्याची हिम्मत
- रिपोर्टनुसार, टीचरमुळ क्लासमधल्या अंदाजे 93 विद्यार्थिनीं पिडीत आहेत पण बदनामी होईल या भितीने कोणची तक्रार दाखल केली नाही. पण या चार विद्यार्थिनींनी हिम्मत दाखवून पुढे आल्याव त्यांच्या कुटुंबीयांनी तेट डीएमकडे तक्रार दिली.
आरोपी शिक्षकाने नाही मांडली आपली बाजु
- तर या प्रकरणी आरोपी शिक्षाकाला विचारणा केली असता, त्यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.