आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अचानक घरातून गायब झाली बकरी, थोड्यावेळाने तिच्यावर रेप करताना आढळला एक व्यक्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मचिंजी - आफ्रिकेतील मलावीमध्ये एका व्यक्तीला बकरीवर बलात्कार करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. बकरीच्या मालकाचे म्हणणे आहे की, त्याने आरोपीला पाहिले तर त्याला वाटले की, तो बकरी चोरण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही वेळाने तो शेतात बकरीबरोबर दुष्कृत्य करताना आढळला. दुसरीकडे अटकेनंतर आरोपीने स्वतःच्या बचावात अत्यंत विचित्र कारण दिले. तो म्हणाला की संबंध ठेवण्यापूर्वी त्याने बकरीची परवानगी घेतली होती. 


वाटले बकरी चोरत आहे आरोपी..