आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याला कुत्र्याचे पिल्लू समजून घरी आणले, त्याच्या हरकती पाहून लक्षात आली मोठी चूक !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- चीनमध्ये सध्या एक विचित्र स्टोरी व्हायरल होत आहे. ही स्टोरी चीनच्या एका व्यक्तिची आणि त्याच्या पाळिव प्राण्याची आहे. त्या व्याक्तिने काही दिवसांपुर्वी एक कुत्रे दत्तक घेतले. पण त्याला नंतर कळाले की, तो कुत्रा नसून उंदीर आहे. आहे ना विचित्र घटना ?

 

तुम्ही एकेटेच नाहीत जे हे वाचुन चकीत झाले आहेत. एका व्यक्तिने त्याच्या ब्लॅाग वरून ही माहिती दिली. ती माहिती वाचून सगळे हैरान झाले.

 

तो प्राणी त्याने घरी आणला, त्यानंतर काही दिवसांनी त्याला कळाले की, या प्राण्यामध्ये काही तरी गडबड आहे. तो सामान्य कुत्र्याप्रमाणे वाढत नव्हता, त्याच्या अंगावर केसही येत नव्हते, आणि तो कुत्र्याप्रमाणे पळतही नव्हता.

 

काही दिवसानंतर त्या व्यक्तिला कळाले की, तो कुत्रा नसून एक उंदीर आहे. बैंबू उंदराची ही जात दक्षिण चीनमध्ये आढळते. 

 

बातम्या आणखी आहेत...