आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजर पाहत होता स्टोर रूममधील CCTV फुटेज, एकजण सँडविचबरोबर करत होता असे काही की बोलवावे लागले पोलिस 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेन्सिल्हवेनिया - अमेरिकेच्या कोर्टाने एका व्यक्तीला अत्यंत विकृत कृत्य केल्याच्या आरोपात 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हा व्यक्ती रोज त्याच्या को-वर्करच्या सँडविच बरोबर सेक्स अॅक्ट करत होता. आरोपीने शिक्षेविरोधात अपील केले होते, पण ते फेटाळण्यात आले. मॅनेजर एक दिवस CCTV फुटेज पाहत असताना त्याला याबाबत समजले होते. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या महिलेच्या लंचमधील सँडविचबरोबर तो असे करत होता तिला याबाबत काहीही माहिती नव्हते. 


सीसीटीव्हीमुळे समजले.. 
- ही घटना 2016 मध्ये समोर आली होती. येथे काम करणारा अँथोनी मेनेवल (36) त्याच्या को-वर्करच्या सँडविचबरोबर विकृत कृत्य करून ते पुन्हा पॅक करून ठेवत होता. नंतर महिला ते खात होती. 
- महिला रोज लंचमध्ये खायला सँडविच आणायची. पण तिने खाण्याआधी हा व्यक्ती असे कृत्य करून ते घाण करायचा. एक दिवस स्टोर मॅनेजर CCTV फुटेज पाहत होता तेव्हा हा प्रकार समोर आला. 
- स्टॉक रूममध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये आरोपी त्याच्या को-वर्करच्या टिफिनमधील सँडविच घेऊन ते प्रायव्हेट पार्टवर दाबताना दिसला. त्यादरम्यान त्याच्या हातात महिलांचे गुलाबी रंगाचे शॉर्ट्सदेखिल होते. हे फुटेज पाहिल्यानंतर मॅनेजरने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...