आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाईट नव्हती म्हणून चेक करण्यासाठी चढला खांबावर, अचानक सुरू झाला वीजप्रवाह; काही क्षणातच झाला शरीराचा कोळसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क : राजगड जिल्ह्यातील पचोर गावात शुक्रवारी सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना कॅमेरात रेकॉर्ड झाली. एक व्यक्ती घराजवळील वीजेच्या खांबावर लाईट ठीक करण्यासाठी चढला होता. पण अचानकपणे हायव्होल्टेच लाईन सुरू झाली आणि तो तिच्या विळख्यात सापडला. घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये सदर व्यक्ती वीजेच्या तारेवर लटकताना दिसत आहे. थोड्यावेळाने खाली पडल्यावर कुटुंबीयांनी त्याला रूग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. कमल नागर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बातम्या आणखी आहेत...