आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Dies From A Single Slap Entire Incident Recorded On Camera Videos Goes Viral

एका चापटात जमीनीवर कोसळला, मग उठलाच नाही; उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा निघून गेला होता जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क - एका चापटाने कुणाचा जीव जाऊ शकतो का? अनेकांचे उत्तर नाही असेच असेल. परंतु, सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओतून या प्रश्नाचे उत्तर हो असे मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत वाद घालताना दिसून येतो. वाद इतका वाढला की रागाच्या भरात दुसऱ्याने त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. एका चापटातच तो माणूस जमीनीवर कोसळला. हे पाहून चापट मारणारा माणूस प्रचंड घाबरला. त्याला हालवून सुद्धा पाहिले. परंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या शरीरात जीवच नसल्याचे समजले. मृत्यूचा हा धक्कादायक व्हिडिओ दक्षिण भारतातून असल्याचे समजते. परंतु, तो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे स्पष्ट झाले नाही.
बातम्या आणखी आहेत...