आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी खोदली आपल्या मुलीची कबर, कारण एैकुण व्हाल भाउक....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चीन- वडिलांना माहीत झाले होते की, आपल्या मुलीकडे आता काही दिवसच उरले आहेत. हे दुख त्यांना जगु देत नव्हते, खुप रडावस वाटायचं पण मुलीसमोर आश्रु आवरायचे. मुलीला मृत्युची भीती वाटु नये म्हणुन त्यांनी एक विचित्र पद्धत  वापरली. त्यांनी एक कबर बनवली आणि रोज आपल्या मुलीसोबत त्या कबरमध्ये वेळ घालवू लागले.

 

घटना चीनच्या सिचुआना प्रांतातली आहे. हा घटना जानेवारीमध्ये समोर आली होती पण ती आजपर्यंत सोशल मिडियावर व्हयरल होत आहे. पण त्या मुलीच्या प्रकृती बाबत कोणतीच माहिती उपलब्ध नाहीये.

 

मुलीकडे नव्हता जास्त वेळ
चीनच्या सिचुआना प्रांतात राहणाऱ्या झांग आणि डिंग लियाओंगा या दाम्पत्याची मुलगी जिनली थैलेसेमिया नावाच्या आजाराने ग्रस्त होती. तिच्या शरिरातील ब्लड सेल्सने हळु हळु काम करणे बंद केले होते. शरिरातील हिमोग्लोबिनही कमी होत होते. त्यांनी तिच्या आजारपणावर 10 लाखांपेक्षा जास्त खर्च केला होता, पण तरिही काही उपयोग नव्हता. डॅाक्टरांनी सांगितले की, तिच्याकडे आता जास्त दिवस उरलेले नाहीत.

 

मृत्युची भीती घालवण्यासाठी वापरली वेगळीच पद्धत
मुलीच्या आई-वडिलांनी त्यांच्या घराजवळ एक खड्डा केला आणि तिच्या सोबत रोज त्या खड्ड्यात झोपायचे, खेळायचे ज्यामुळे तिच्या मनातील मृत्युची भीती निघून जावी.

 

सोशल मिडियावर आजही ताजी आहे बातमी
सोशल मिडियावर आजही या बातमीचे फोटोज मिळतात. आणि हि बातमी आजही ताजी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...