आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Forced To Have Se*x With Dog, Eat His Own Testicles And Brut*ally Beaten And Tooth Removed From Hammer

कुत्र्यासोबत संबंध बनवण्यासाठी केले मजबूर, ऐकले नाही म्हणून केले एवढे भयंकर टॉर्चर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - जगभरात धर्म संप्रदायाच्या नावावर अनेक प्रकारच्या संस्था सुरू आहेत. जेथे लोकांची मदत करण्याच्या नावावर आणि आसरा देण्याच्या नावावर त्यांना गुलाम बनवले जाते. मग त्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक द्यायला सुरुवात होते. तेथे या गुलामांना निर्दयीपणे ठार केले जाते. असेच एक प्रकरण ब्रिटनमधून समोर आले आहे. येथे एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याने मृत्यूआधी एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, त्याला कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी मजबूर करण्यात आले. त्याने नकार दिल्यावर हातोड्याने त्याचे दात तोडण्यात आले. 

 

फेसबुकवर सांगितला होता जिवाला धोका...
- 45 वर्षीय जिमी प्रॉटने मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपली कहाणी सांगितली. त्याने सांगितले की, त्याला जाहिद जमान नावाच्या एका धर्मगुरूने कैद करून ठेवले. तो काही दिवसांपूर्वीच जाहिदला त्याच्या घटस्फोटानंतर घर सुटल्यामुळे मदतीसाठी भेटला होता. त्याने स्पष्ट लिहिले होते, ''मदत करा, माझ्या जिवाला धोका आहे.''

- जाहिदने त्याला आसरा देण्याचे सांगून आपल्या ग्रुपमध्ये सामील केले. परंतु लवकरच जिमीला त्याचे सत्य कळले. जिमीला क्रूरपणे टॉर्चर करण्यात येऊ लागले. त्याने सांगितले की, त्याच्यासारख्या आणखी काही जणांवरही शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जात होते. या कैद्यांमध्ये काही महिलाही होत्या.

 

कुत्र्यासोबत सेक्स कर अन्यथा... 
- जिमीने एका फेसबुक पोस्टमध्येही लिहिले होते की, जाहिदने त्याला बेदम मारहाण केली आणि एका कुत्र्याशी बळजबरी सेक्स करण्यासाठी म्हटले. त्याने जोपर्यंत तसे केले नाही तोपर्यंत त्याला मारहाण सुरू होती. नंतर त्याला स्वत:चाच प्रायव्हेट पार्ट खाण्यासाठी सांगण्यात आले, तेव्हा जिमीने नकार दिला. यानंतर त्याचे दात हातोडा आणि छन्नीने तोडण्यात आले.

 

कचऱ्याच्या ढिगावर आढळला मृतदेह
- जिमीचा मृतदेह नुकताच एका कचऱ्याच्या ढिगावर सडलेला आढळला. यानंतर पोलिसांनी त्याच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आरोपी जाहिद जमानला शोधणे सुरू केले. द सनच्या रिपोर्टनुसार, एकट्या ब्रिटेनमध्येच धर्म-संप्रदायाच्या नावावर एक हजारावरून जास्त क्रिमिनल ग्रुप सुरू आहेत.  

 

बातम्या आणखी आहेत...