आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळीसाठी समुद्रात गेला हा व्यक्ती, तीव्र वेदनेने व्हिवळत सोबत घेऊन आला ही मोठी अडचण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सान्या. समुद्राच्या पाण्यात अंघोळ करणे हे चीनच्या हेनान प्रांतातील व्यक्तीला महागात पडले. हा व्यक्ती तिथे फिरण्यासाठी आला होता आणि गरमीचे वातावरण पाहून तो अंघोळीसाठी पाण्यात गेला. परंतू थोड्याच वेळात त्याला तीव्र वेदनेमुळे पाण्यात बाहेर पडावे लागले. कारण अंघोळ करताना एक मोठा मास्याचे शेपूट त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला जाऊन चिटकले होते. यामुळे त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या. 


शॉर्ट्स घालूनही झाला नाही फायदा 
- ही घटना या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हेनान स्टेटच्या सान्या शहरात झाली. हा व्यक्ती गरमी होत असल्यामुळे समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरला होता. 
- त्याने अंघोळ करताना शॉर्ट्स घातले होते. याच वेळी पाण्यात असलेली एका मोठ्या मास्याचे शेपूट त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जाऊन चिटकले. यानंतर त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या. 
- तीव्र वेदना होत असल्यामुळे तो व्यक्ती समुद्रातून बाहेर आला आणि येऊन जमीनीवर पालथा झोपला. खुप जास्त त्रास होत असल्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता.

 

लोक जमा झाले, परंतू कुणीही मदत करु शकले नाही 
- या व्यक्तीला पाहून लोक आजुबाजूला जमा झाले. लोकांनी त्याची मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो मोठा मासा दूर करणे कुणालाही जमले नाही.
- तिथे पोलिसही उपस्थित होते, परंतू ते काहीच मदत करु शकले नाही. थोडा वेळानंतर फायर सर्विस आणि पॅरामेडिक्स डिपार्टमेंटच्या एका टीमने येऊन माशाची शेपूट कापून त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टपासून वेगळी केली. 
- मासा दूर केल्यानंतर त्या व्यक्तीला स्ट्रेचरवरुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याचे कम्पलीट चेकअप झाले. सध्या तो व्यक्ती पुर्णपणे ठिक आहे. त्याला काहीच प्रॉब्लम नाही. 
- हा व्यक्ती पाण्यातून समुद्र किना-यावर आल्यानंतर अनेक लोक तिथं जमा होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओला आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...