Home | International | Other Country | man molested abused and killed his mother

आजीच्या रूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत होता बाप, मुलीने पाहताच पोलिसांना केला फोन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2018, 12:01 PM IST

कॅरेबियन देश डॉमिनिक रिपब्लिकमध्ये नात्यांना काळिमा फासणारी घटना उजेडात आली आहे.

 • man molested abused and killed his mother

  विला हर्मोसा - कॅरेबियन देश डॉमिनिक रिपब्लिकमध्ये नात्यांना काळिमा फासणारी घटना उजेडात आली आहे. येथे एका व्यक्तीने आधी आपल्या आईला सेक्शुअली अॅब्यूज केले आणि मग तिचा मर्डर केला. नराधमाची मुलगी अचानक जेव्हा आजीच्या रूममध्ये शिरली, तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. तिने आपल्या बापाला आजीजवळ आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. मुलीने याची माहिती पोलिसांना कळवली, यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

  मुलगी आणि कुटुंबाने सांगितले नराधमाचे कृत्य

  - ही घटना विला हर्मोसा येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी आपल्या 89 वर्षीय आईला सेक्शुएली अॅब्यूज केल्यानंतर तिच्यावर हल्ला करायला जात होता, तेवढ्यात अचानक मुलगी रूममध्ये आली.
  - मुलीने आपल्या वडिलांना आक्षेपार्ह अवस्थेत आजीवर हल्ला करताना पकडले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
  - घटनेनंतर आरोपीची मुलगी आणि कुटुंबाने सांगितले की, हे काही पहिल्यांदा झालेले नाही. यापूर्वीही आरोपीने आपल्या आईला अनेकदा सेक्शुअली अॅब्यूज केलेले आहे.

  - दुसरीकडे, प्रकरणाचा तपास करणाऱ्या मजिस्ट्रेट जुआना एंड्रिया फैमिलिया म्हणाले की, बुजुर्ग महिलेचा मृतदेह कोरोनर ऑफिसमध्ये पाठवण्यात आला आहे. येथे मृत्यूची कारणे शोधण्यासाठी अटॉप्सी केली जाईल.

Trending