आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Released Two Video Giving Clarification In Himachal Pradesh Model Molestation Incident

गन पॉईंटवर बलात्कार केल्याचा मुलीचा आरोप, मुलाने उघड केला घटनेदिवशीचा व्हिडीओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडीओ डेस्क - चंदिगडमधील हिमाचल प्रदेशाच्या एका मॉडेलवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आले आहे. यातील आरोपी बलजीत चौधरी यांने आपली बाजू मांडताना एक व्हिडिओ समोर आणला आहे. व्हिडिओमध्ये बरेच लोक एकत्र बसून गप्पा मारत आहेत. यामध्ये ते आपत्तीजनक बोलणी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ घटना घडल्याच्या दिवशीचा असल्याचे सांगितले जात आहे. बलजीतने सांगितले की, मुलगी गेल्या एक वर्षापासून त्याची चांगली मैत्रीण आहे. तिने केलेला आरोप चुकीचा आहे. मला माहित नाही ती असे का करत आहे. बलजीत लुधियानाचा रहिवासी आहे तर पीडिता ऊना येथे राहते. काही दिवसांपूर्वी मुलीने गन पॉईंटवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...