Home | Khabrein Jara Hat Ke | man sees his wife lying on floor with kid while scanning cctv footage

पती असायचा कन्‍फ्यूज, बेडखाली जाऊन बायको अशी काय करते? खोलीत लावलेल्या गुप्त कॅमेरात जे दिसले ते पाहून तुमचीही उडेल झोप...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 03:38 PM IST

कधी-कधी मुलांना झोपवण्यासाठी पालकांना काहीही करावे लागले. आई आणि मुलाचा असाच एक व्हिडिओ समोर आलाय.

 • कधी-कधी मुलांना झोपवण्यासाठी पालकांना काहीही करावे लागले. आई आणि मुलाचा असाच एक व्हिडिओ समोर आलाय. मुलांच्या न झोपण्याच्या जिद्दीसमोर काय करावे हे आईला कळत नाहीते. अशावेळी आई सर्वात पहिले रुमच्या जमीनीवर झोपली. तो मुलगा झोपला तेव्हा त्याची नजर चुकवून ती जमीनवर झोपूनच सरकत सरकत खोलीच्या बाहेर पडली. मुलाचे तिच्याकडे लक्ष जाऊन नये आणि त्याची झोप उघडू नये म्हणून तिने असे केले. हे सर्व तिच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले. हे फुटेज तिचा पती टायरनने पाहणे सुरु केला, तेव्हा त्याला काहीच कळाले नाही. नंतर त्याला सर्व प्रकरण कळाले.


  मुलाला झोपवण्यासाठी केली अशी कसरत
  हा व्हिडिओ साउथ अफ्रिकातील डरबनमध्ये राहणा-या टायरन मॉरिसने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याची 32 वर्षांची पत्नी कॅरेन गेल्या अनेक तासांपासून 15 महिन्यांच्या मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत होती. कॅरेनने सांगितले की, आमच्या येथे डिनरसाठी गेस्ट आले होते. यामुळे मी त्याला घेऊन त्याच्या रुममध्ये गेले. ब्रॉडी हा त्याच्या बेडच्या आजुबाजूला कुणाला फिरताना पाहतो तेव्हा तो उठण्याचा प्रयत्न करतो. त्या दिवशीही असेच झाले. मी त्याच्या जवळून उठून जाण्याचा प्रयत्न केला की, तो उठून डोळे उघडत होता. मग मी त्याच्या जवळ फ्लोरवर बसण्याचा निर्णय घेतला. मग तो मला पाहत राहिला असता. असे केल्यावर बेडवर होता परंतू त्याचे डोळे उघडे होते. यानंतर मी खाली झोपले आणि त्याला पाहत राहिले.

  मुलाची नजर चुकवून निघाली
  करेनने सांगितले की, ब्रॉडीला झोप यायला लागल्यावर मी हळुहळू जमीनीवर सरकून लागले. मी त्याची नजर चुकूवून दरवाज्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. असेच सरकत सरकत मी रुमच्या बाहेर निघाले. ब्रॉडी आता झोपला होता. नंतर मला त्याला मध्ये जाऊन पाहण्याचीही हिंमत झाली नाही. नंतर मी आपल्या गेस्टसोबत हा अनुभव शेअर केला. रुममधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. कॅरेनच्या नव-याने हा व्हिडिओ ऑनलाइन आपल्या मित्रांसोबत शेअर केला. लोकांनी व्हिडिओ खुप एन्जॉय केला.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कॅरेनचे पती आणि मुलासोबतचे फोटोज...

 • man sees his wife lying on floor with kid while scanning cctv footage
 • man sees his wife lying on floor with kid while scanning cctv footage
 • man sees his wife lying on floor with kid while scanning cctv footage

Trending