आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : पाण्यात एका श्वासात 1 मिनिट 45 सेकंदात तरुणाने सॉलव्ह केले 6 रूबिक क्युब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - तसे पाहता फार कमी लोकांना रुबिल्क क्युब सॉल्व्ह करता येत असते. पण असे अनेक लोक आहेत जे हे सॉल्व्ह करण्यात अगदी मास्टर असतात. पण वाको मार्शेलाश्विली नावाच्या या तरुणाने अशा प्रकारे रुबिक्स क्युब सॉल्व्ह केले आहेत जे पाहून लोकांनी टाळ्याच वाजवल्या. 


अमेरिकेच्या जॉर्जियातील या 18 वर्षीय विद्यार्थ्याने एक नवा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. काही या तरुणाने पाण्यात जात एका श्वासात सहा रुबिक्स क्युब सॉल्व्ह केले आहेत. वाकोने एवघ्या 1 मिनिट आणि 44 सेकंदात हा कारनामा केला आहे. त्यामुळे गिनिज बुकातही त्याची नोंद झाली आहे. 

 

वाको म्हणाला होता की, त्याने यासाठी बराच विचार करून ठेवला होता. पण त्याला याबरोबरच स्वतःच्या  सुरक्षेवरही लक्ष द्यायचे होते. कारण पाण्यात एक छोटीशी चूकही धोकादायक ठरत असते. मार्केलाश्विलीचा सन्मान करण्यासाठी जॉर्जियन रेकॉर्ड्स फेडरेशनने त्याला क्यूब्स मास्टरचा डिप्लोमा दिला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...