आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Man Suffered Terrible Injuries After A Terrifying Blowback Accident, Video Viral

केरोसीन थुंकून खेळत होता आगीचा खेळ, लोक वाजवत होते टाळ्या, पण अचानक झाली दुर्घटना आणि चेह-याला लागली आग 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क. लग्नादरम्यान एका व्यक्तीच्या तोंडून आग निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हरियाणाच्या नरवाना येथील हे प्रकरण आहे. पण याची पुष्टी अजून झालेली नाही. लग्नात एक व्यक्ती केरोसीन तोंडातून थुंकून त्यावर लायटर लावून आगीचा खेळ खेळत होता. एक-दोन वेळा तो असे करतो, हे पाहून लोक खुप वाह-वाह करतात. पण तो तिस-यांचा आग लावतो, तेव्हाच त्या व्यक्कीचा चेहरा जळू लागतो. या व्यक्तीची तात्काळ मदत करुन त्याला रुग्णालयात हलवले जाते. 

 

बातम्या आणखी आहेत...