Home | International | Pakistan | Man who raped 50 died womens in Pakistan

कबरीत शिरून मृत महिलांशी शारीरिक संबंध ठेवायचे हे राक्षस, एकदा अचानक चमकले मृत महिलेचे डोळे, अन्..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:05 AM IST

हा व्यक्ती त्याच्या साथीदारासह मृत महिलांच्या कबरीत शिरून मृतदेहांवर बलात्कार करायचा.

 • Man who raped 50 died womens in Pakistan

  इंटरनॅशनल डेस्क - काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात एक अत्यंत क्रूर आणि हाजरा देणारी घटना घडली होती. पाकिस्तानात एका असा व्यक्तीला पकडण्यात आले होते, ज्याचे कृत्य ऐकल्यानंतर अनेकांना एवढा धक्का बसला की, त्यांची बोलतीच बंद झाली. हा व्यक्ती त्याच्या साथीदारासह मृत महिलांच्या कबरीत शिरून मृतदेहांवर बलात्कार करायचा. त्यांनी जवळपास 50 मृत महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.


  स्माशानभूमीतच राहत होता
  हे प्रकरण पाकिस्तानातील सरगोधा येथे घडलेले आहे. मोहम्मद रियाज नावाचा हा व्यक्ती कराचीतील एका कब्रस्तानात पाणी देण्याचे काम करत होता. त्याचदरम्यान त्याने याठिकाणी दफन केलेल्या 50 महिलांच्या मृतदेहांबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. यात त्याचा वजिरा नावाचा सहकारीही त्याची मदत करायचा. तोची याच स्मशानात काम करायचा पण त्याचा मृत्यू झाला होता.


  मित्राच्या मृत्यूनंतरही दोन मृतदेहांबरोबर केले कृत्य
  अटक झाल्यानंतर एका वाहिनीशी बोलताना या राक्षसाने सांगितले होते की, मी आणि माझ्या मित्राने एकत्रितपणे 48 मृत महिलांबरोबर शरीरसंबंध ठेवले होते. पण वजिराच्या मृत्यूनंतरदेखिल त्याने आणखी दोन महिलांच्या मृतदेहाशी संबंध प्रस्थापित केले होते.


  आधी वजिरा शिरायचा कबरीमध्ये
  रियाजने सांगितले होते की, जेव्हा लोक कब्रस्तानात मृतदेह घेऊन यायचे आणि दफन करून जायचे त्यानंतर आम्ही जाऊन पुन्हा खोदायचो आणि पायाच्या बाजुने कबर उघडी करून हे कृत्य करायचो. आधी वजिरा कबरीमध्ये शिरायचा आणि नंतर रियाज. महिला आणि पुरुष कोण हे कसे ओळखायचे यावर महिलांना दफन करताना पर्दा टाकला जातो त्यावरून ओळखायचो असे त्याने सांगितले होते.


  मृतदेहाचे डोळे चमकले
  रियाजने सांगितले की, वजिराच्या मृत्यूनंतरही त्याने दोन मृत महिलांबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. पण अखेरच्या वेळी जेव्हा तो हे कृत्य करत होता तेव्हा त्याने पाहिले की, त्याने मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कापड सरकारवले तेव्हा महिलेचे तोंड उघडे होते आणि दात दिसत होते. तिच्या डोळ्यात प्रकाश होता आणि डोळे चमकत होते. हे पाहून तो ओरडत पळाला आणि पकडला गेला. त्यानंतर या सर्वाचा खुलासा झाला होता.

Trending