आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायव्हेट पार्टविना जन्माला हा माणूस, डॉक्टरांनी केली अतिशय अवघड सर्जरी, व्यक्तीने साजरा केला हनीमून पण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅनचेस्टरः डॉक्टरांच्या मदतीने पहिल्यांदा एका व्यक्तीला त्याचा हनीमून साजरा करता आला. 45 वर्षीय एंड्रयू वार्डल प्रायव्हेट पार्टविनाच जन्माला आला होता. इंग्लंडच्या डॉक्टरांनी यशस्वी सर्जरी करुन या व्यक्तीला प्रायव्हेट पार्ट लावला. पत्नीसोबत हनीमूनला जाऊ शकल्याने एंड्रयू अतिशय आनंदी होता, पण लवकरच त्याचा हा आनंद दुःखात बदलला. 


बेशुद्धावस्थेत आढळला एंड्रयू...

- एंड्रयूच्या पत्नीने सांगितल्यानुसार, हनीमूनच्या रात्री शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी एंड्रयू बेशुद्ध झाला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- एंड्रयू जवळजवळ पाच दिवस शुद्धीवर नव्हता. जेव्हाही तो शुद्धीवर यायचा तेव्हा उल्टी करुन तो पुन्हा बेशुद्ध व्हायचा. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन लावलेल्या आर्टिफिशिअल पेनिसमुळे एंड्रयू आजारी पडल्याची भीती त्याच्या पत्नीला सतावतेय. 

 

कोट्यवधींमधून एकाचा होता प्रायव्हेट पार्टविना जन्म... 
हा असा एक आजार आहे, जो कोट्यवधी लोकांमधून एकाला होतो. लंडनच्या एका प्रसिद्ध रुग्णालयात या व्यक्तीची लाइफ चेंजिंग सर्जरी झाली होती. खास गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी या व्यक्तीच्या शरीराच्या स्किनचा वापर करुनच त्याला आर्टिफिशिअल पेनिस बसवले होते. सुमारे दहा तासांच्या सर्जरीसाठी या व्यक्तीला 47 लाखांचा खर्च करावा लागला.

 

या सर्जरीला म्हणतात फेलोप्लास्टी...
एंड्रू गेल्या 45 वर्षांपासून प्रायव्हेट पार्टविनाच राहिला होता. त्याचा जन्म 'ब्लेडर एक्स्ट्रोफी' या दुर्मिळ आजारासोबत झाला होता. या आजाराला 'एक्टोपिया वसाइक' असेही म्हटले जाते. या आजारात व्यक्तीच्या शरीरातील प्रायव्हेट पार्टची वाढ होत नाही. 
- एंड्रूच्या शरीरात अंडकोष होते, पण प्रायव्हेट पार्ट नव्हता. त्यामुळे त्याला एकामागून एक विविध सर्जरी करुन आर्टिफिशल प्रायव्हेट पार्ट बसवून घ्यावा लागला.

 

हाथाच्या स्किनचा आणि पायांच्या नसांचा करण्यात आला वापर.. 

- एंड्रूला प्रायव्हेट पार्ट बसवण्याची प्रक्रिया यावर्षी जून महिन्यात सुरु झाली होती. यासाठी डॉक्टरांनी त्याच्या हाताची स्किन आणि पायांच्या नसांचा वापर करुन प्रायव्हेट पार्ट बनवला होता.
- यासाठी डॉक्टरांनी त्याची फेलोप्लास्टी केली. ही एक प्रकारची प्लास्टिक सर्जरी असते. 
- सर्जरीनंतर प्रायव्हेट पार्ट नीट काम करत आहे की नाही, हे बघण्यासाठी एंड्र्यूला दहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. तर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याला सहा आठवड्यांची प्रतिक्षा करावी लागली होती.

 

बटनवर काम करतो प्रायव्हेट पार्ट...
- प्रायव्हेट पार्ट लावल्यानंतर एंड्रूने पहिल्यांदा त्याची पत्नी फेड्रा फेबियनसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याचा हा पहिला अनुभव छान राहिला.
- फिजिकल रिलेशन ठेवण्यासाठी एंड्रूला इरेक्शनसाठी एक बटन दाबावे लागले होते. जे पोट आणि मांड्याच्या मध्ये बसवण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या अंडकोषातून एका वॉल्व्हच्या मदतीने  सलाइन फ्लूड त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गेले आणि 20 मिनिटे तिथे इरेक्शन झाले.

 

एंड्रयूला विश्वास की तो नक्की बाबा होणार...
 - प्रायव्हेट पार्ट लावल्यानंतर एकेदिवशी वडील होणार असल्याचा विश्वास एंड्रूला आहे. तो म्हणतो की, माझ्या शरीराचा हा भाग अंडकोषासोबत जुळलेला आहे, त्यामुळे मी एकेदिवशी नक्कीच वडील बनू शकतो. पण सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...