आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष ठेवणा-या या महिलेला मोठी बहीण समजण्याची चूक करतात लोक, सांगितली हैराण करणारी कथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेन्सिलवेनिया. अमेरिकेच्या पेन्सिलवेनियामध्ये राहणा-या या व्यक्तीला एक आजार आहे. यामुळे त्याला त्याचे सर्व आयुष्य व्हील चेअरवर काढावे लागणार आहे. या वाईट अवस्थेतही एक महिला नेहमी त्याच्यासोबत राहते. अनेक वेळा लोक तिला त्याची बहीण समजण्याची चूक करतात. या दोघांनी नुकतेच एका यूट्यूब सीरीजच्या माध्यमातून आपल्या नात्याविषयी लोकांना सांगितले. 


- 26 वर्षांच्या शॉन बरकोला स्पाइनल मस्कुलर एट्रोफी Spinal Muscular Atrophy (SMA) नावाचा आजार आहे. या आजारामध्ये शरीरात मोटर न्यूरॉनची कमतरता येते, यामध्ये अंग काम करत नाही. तर मसल्स नष्ट होत जातात. यामुळे व्यक्तीचा अवेळी मृत्यू होतो. 
- या परिस्थितीत शॉनला 25 वर्षांची हैना एलवार्ड सांभाळत आहे. लोक नेहमी तिला शॉनची बहीण समजतात. पण या दोघांनी सांगितले की, ते रिलेशनमध्ये आहेत. हैना शॉनची गर्लफ्रेंड आहे. आता दोघं यूट्यूबच्या माध्यमातून आपली अनोखी लव्हस्टोरी लोकांना सांगत आहेत. हैना म्हणते की, तिचे मोटिव्ह शारीरिकरित्या दुर्बल असणा-या व्यक्तींविषयी प्रेम व्यक्त करणे हा आहे. 


पुढे वाचा... आम्ही ते प्रत्येक काम करतो, जे इतर कपल करतात...
 

बातम्या आणखी आहेत...